मराठीमराठीतील शिक्षण जाहीरनामा

१. भारतामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार २७% म्हणजे सुमारे ३० करोडपेक्षा जास्त लोक अडाणी आहेत. महहलाांमध्ये साक्षरतेचे प्रमाण हे ६५% आहे म्हणजे अजूनही भारतामध्ये ३५% महहला अडाणी आहेत. दहलत, आहदवासी, मच्छिमार आहण इतर वांहचत समूहातील लोकाांमध्ये साक्षरतेचे प्रमाण खूप कमी आहे. स्वातांत्र्याला ७१ वर्ष उलटून गेल्यानांतर सुद्धा देशात आपले सुमारे ३० करोडपेक्षा जास्त बाांधव अडाणी असणे हह बाब हनहित गौरवास्पद नाही. २. UNESCO मार्षत जगभरात जाहीर केलेल्या द एजुकेशन र्ॉर आॅ ल ग्लोबल मॉहनटररांग ररपोटष २०१३ – २०१४ मध्ये नमूद केले गेले आहे की, आतापर्यंत भारतामध्ये जगातील सवाषत जास्त म्हणजे २८ करोड ७० लाख अडाणी लोकाांची सांख्या आहे. हह सांख्या जगातील अडाणी लोकाांच्या लोकसांख्येच्या सुमारे ३७% आहे. र्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की, अहतवांहचत समूहामधील लोकाांना हशक्षणापासून दूर ठेवण्याचे काम आजतागार्यत चालू आहे. काही श्रीमांत महहलाांनी जागहतक साक्षरतेच्या दजाषला गाठलां आहे मात्र वांहचत आहण गरीब वगाषत मोडणाऱ्र्या च्छिर्याांना हा स्तर गाठण्यासाठी २०८० पर्यंत वाट पहावी लागेल. भारतासारख्या हवशाल असमानता असणाऱ्र्या देशात सवाषहधक गरजू लोकाांपर्यंत शैक्षहणक सोर्यी सुहवधा पोहचवण्यास सरकारी व्यवस्थेला अपर्यश आले आहे असे हनदेश र्या अहवालामधून हदले गेले आहेत असे आम्हाला हदसते.